निवडणूक रोख्यांचा घोटाळा भाजपवर शेकलाय, लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालांना अटक! – संजय राऊत

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. त्यांना राजकीय सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. निवडणूक रोख्यांचा घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. शुक्रवारी सकाळी … Continue reading निवडणूक रोख्यांचा घोटाळा भाजपवर शेकलाय, लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालांना अटक! – संजय राऊत