रामटेक, अमरावती, कोल्हापूर आम्ही हसतहसत काँग्रेसला दिले; सांगलीवरून कटूता नको! – संजय राऊत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज सायंकाळी 4 वाजता बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. रामटेक, कोल्हापूर येथे आमचे सीटिंग खासदार आहेत. अमरावतीही आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय. या तिन्ही जागा आम्ही काँग्रेसला हसतहसत दिल्या. त्यामुळे आता सांगलीवरून कटुता नको, असे खासदार … Continue reading रामटेक, अमरावती, कोल्हापूर आम्ही हसतहसत काँग्रेसला दिले; सांगलीवरून कटूता नको! – संजय राऊत