जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांना भगदाड पडत आहेत. त्यामुळे जनता समाजमाध्यमांवर, वृत्तपत्रात, टीव्हीवर व्यक्त झाली, तर तिला ‘भाडे के टट्टू’, ‘कुत्रा’ असे म्हणून तिची चेष्टा करायची हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकते. हे सुलतानाचेच राज्य असून सुलतानाच्या आजूबाजूला बसलेले निजाम फिदीफिदी हसत टाळ्या आणि बाकं वाजवत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील ही सुलतानशाही असून जनतेला … Continue reading भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या जनतेला ‘भाडे के टट्टू’, ‘कुत्रा’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed