माणसं फोडणे, विकत घेणे आणि निवडणुका लढवणे हीच त्यांची लोकसेवा; संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महानगरपालिका निवडणुकीनंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आठवड्याभरात 20 सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. माणसं फोडणे, विकत घेणे आणि निवडणुका लढवणे हीच त्यांची लोकसेवा, महाराष्ट्र सेवा आणि महाराष्ट्र धर्म असल्याची टीका संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी … Continue reading माणसं फोडणे, विकत घेणे आणि निवडणुका लढवणे हीच त्यांची लोकसेवा; संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका