“शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले अन्…”, संजय राऊत यांनी घेतला खरपूस समाचार

शिवसेना सोडून गेलेल्या गद्दार खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचे गाठोडे घेऊन दिल्लीला उतरले आणि देशाच्या गृहमंत्र्यांकडे गेले. हा माझा चोरीचा माल याला सोन्याचा मुलामा द्या आणि याला … Continue reading “शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले अन्…”, संजय राऊत यांनी घेतला खरपूस समाचार