बाकं बडवणाऱ्यांनीच देश आणि लोकशाही वाचवली; संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले

बाकं बडवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार हवेत, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणात नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेत केले. या विधानाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. बाकं बडवणाऱ्यांनीच देश आणि लोकशाही वाचवली आहे. काल कोकणातील अनेक प्रमुख नेत्यांना राज ठाकरे यांनी अपमान … Continue reading बाकं बडवणाऱ्यांनीच देश आणि लोकशाही वाचवली; संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले