काल मिंधे गटातील पोपट म्हणाला, हे पाळणाघर आहे का? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्याचे काम मिंधे गटाने केले आणि हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत. बाळासाहेबांनी वृद्धाश्रमही काढले आणि पाळणाघरही काढले. याच पाळणाघरातून मिंधे तिकडे गेले. त्यांचे पालनपोषण याच मातोश्रीच्या पाळणाघरात झाले. नाही तर तुम्हाला कुणी विचारले असते, कुपोषणाने मेले असतात, असा … Continue reading मिंध्यांचे पालनपोषणही ‘मातोश्री’च्या पाळणाघरातच झालंय, बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणाऱ्यांचा संजय राऊतांनी घेतला समाचार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed