आपटे अचानक उपटले कसे? शिवपुतळा दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल, ठाणे कनेक्शनवर ठेवलं बोट

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी भेट देत पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी मिंधे सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच लहानसहान मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकार आपटेला छत्रपती शिवाजी महाराजांची टोलेजंग मूर्ती बनवण्याचे काम कुणी दिले? असा सवाल करत ठाणे कनेक्शनवरही राऊत यांनी बोट … Continue reading आपटे अचानक उपटले कसे? शिवपुतळा दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल, ठाणे कनेक्शनवर ठेवलं बोट