तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला आई आठवली, संजय राऊत मिंध्यांवर कडाडले

मिंध्यांसोबत गेलेल्यांचे परतीसाठी अनेक फोन आले. पण आता आमच्या दृष्टीने दरवाजे बंद झाले आहेत. तिकडे लाथा बसल्या म्हणून आता तुम्हाला तुमची आई आठवली, हे कसं चालेल? असा प्रश्न विचारत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांवर निशाणा साधला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. मिंध्यांच्या … Continue reading तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला आई आठवली, संजय राऊत मिंध्यांवर कडाडले