सरकार मेले आहे, दिसतोय तो फक्त सांगाडा! संजय राऊत यांचा घणाघात

‘संघर्ष हे मराठवाडय़ाचे प्राक्तन आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात विकास योजनांचा महापूर आला. प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य! लोकांनी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसवले, पण सत्ता चालवण्यासाठी तुम्ही नालायक ठरलात. मनोज जरांगे पाटील हे तेरा दिवसांपासून उपोषण करत आहेत, पण सरकारच्या संवेदनाच मेल्या आहेत. नुसत्या संवेदनाच मेल्या नाहीत, तर हे सरकारच मेले असून दिसतोय तो फक्त सांगाडा…’ … Continue reading सरकार मेले आहे, दिसतोय तो फक्त सांगाडा! संजय राऊत यांचा घणाघात