गद्दारांनो! शिवसेना जागेवरच आहे, तुमच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा विधानसभा लोकसभेकडे जाईल – संजय राऊत

‘आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत. हा एकनिष्ठांचा महासागर या गद्दांरांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही. गद्दारांनो, शिवसेना जागेवरच आहे आणि तुमच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा विधानसभा लोकसभेकडे जाईल’, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यवतमाळ येथील गद्दार खासदारांवर निशाणा साधला. यवतमाळमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. … Continue reading गद्दारांनो! शिवसेना जागेवरच आहे, तुमच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा विधानसभा लोकसभेकडे जाईल – संजय राऊत