लहान पक्षांना संपवायचे, मोठ्यांना फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र व देशाला घातक! 

लहान पक्ष संपवण्याची किंवा त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये सामिल करून घेण्याची भाषा करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. लहान पक्षांना संपवायचे, मोठ्या पक्षांना फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र व देशाला घातक असल्याचा घणाघात राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले … Continue reading लहान पक्षांना संपवायचे, मोठ्यांना फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र व देशाला घातक!