अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाला. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ माजली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेता प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”मुंबईसह महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झालं आहे. बाबा सिद्दीकींची … Continue reading मुंबईसह महाराष्ट्रात जंगलराज; जनतेच्या सुरक्षेसाठी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याचा विचार राज्यपालांनी करावा – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed