पत्रकाराच्या प्रश्नानंतर मोदी पळताना दिसले हे चित्र देशाच्या लोकशाही व प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर, संजय राऊत यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे दौऱ्यावर असताना नॉर्वेची पत्रकार हॅले लिंग हिने एक व्हिडीओ काढत पंतप्रधान मोदी तुम्ही पत्रकारांच्या एकही प्रश्नाचे का उत्तर देत नाही? असा प्रश्न केला होता. त्यावर पंतप्रधान मोदी काहीच उत्तर न देता तिथून निघून गेले. हा व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर हॅले लिंग हिचे फेसबुक इंस्टाग्राम अकाऊंटदेखील बंद करण्यात … Continue reading पत्रकाराच्या प्रश्नानंतर मोदी पळताना दिसले हे चित्र देशाच्या लोकशाही व प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर, संजय राऊत यांची टीका