संपूर्ण दिल्लीतून बॅरिकेड्स हटवा, इंटरनेट सेवा बहाल करा; लोकांना मुक्त संचार करू द्या, सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

दिल्लीतील जंतरमंतर येथे 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी केलेली कारवाई, आंदोलकांची धरपकड आणि सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंधांविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात रविवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने संपूर्ण दिल्लीत लावलेले बॅरिकेड्स हटवण्याचे, इंटरनेट सेवा बंद न ठेवण्याचे आणि नागरिकांची मुक्तपणे संचार करू देण्याचे निर्देश दिले. तसेच दिल्ली मेट्रोची सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यास आणि वकिलांच्या व्यावसायिक … Continue reading संपूर्ण दिल्लीतून बॅरिकेड्स हटवा, इंटरनेट सेवा बहाल करा; लोकांना मुक्त संचार करू द्या, सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश