मतमोजणीचे रेकॉर्ड गहाळ होऊच कसे शकते? सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले
कर्नाटकातील श्रृंगेरी मतदारसंघातीलमतमोजणीचे व्हिडीओ रेकॉर्ड गहाळ झाल्याचे सांगणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आज फटकारले. ‘तुमचे कामच निवडणुका घेणे हे आहे. असे असताना मतमोजणीचे रेकॉर्ड गहाळ झाले असे तुम्ही म्हणूच कसे शकता? असली तकलादू कारणे चालणार नाहीत. जे काही पुरावे आहेत ते सादर करा. अन्यथा आम्हाला प्रतिकूल निष्कर्ष काढावा लागेल,’ असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिला. … Continue reading मतमोजणीचे रेकॉर्ड गहाळ होऊच कसे शकते? सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed