ब्लॅक फ्रायडे! शेअर मार्केट धडाम; सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या 7 लाख कोटींचा धूर

इस्रायल आणि इराणध्ये युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला केला आणि याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. जगभरासह हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसला आणि आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. शुक्रवारी बाजार उघडताच … Continue reading ब्लॅक फ्रायडे! शेअर मार्केट धडाम; सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या 7 लाख कोटींचा धूर