#CAA शाहीन बाग आंदोलनाला ‘पीएफआय’कडून फंडिंग, ईडीचा धक्कादायक खुलासा

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये हा कळीचा मुद्दा झाला असून मतदानापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) याबाबत मोठा खुलासा केला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामागे देशविरोधी शक्तींचा हात असल्याचा दावा ईडीने केला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)कडून शाहीन … Continue reading #CAA शाहीन बाग आंदोलनाला ‘पीएफआय’कडून फंडिंग, ईडीचा धक्कादायक खुलासा