विकेट दिलीच तर सोडणार कशी? ‘पहाटेच्या शपथविधी’बाबत फडणवीसांनी केलेल्या आरोपांना पवारांचे उत्तर
पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता. सरकार स्थापन करण्यापूर्वी पवारांसोबत बैठक झाली होती. मात्र शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी पवारांनी माघार घेतली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना … Continue reading विकेट दिलीच तर सोडणार कशी? ‘पहाटेच्या शपथविधी’बाबत फडणवीसांनी केलेल्या आरोपांना पवारांचे उत्तर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed