गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी आक्रमक, केला जोरदार पलटवार

भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यात ठिकठिकाणी निषेध सुरू झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे विधान गोपीचंद … Continue reading गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी आक्रमक, केला जोरदार पलटवार