लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न, भाजपला किंमत मोजावी लागणार; केजरीवालांच्या अटकेवर पवारांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने ईडीच्या आडून शिखंडी डाव टाकला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असून केजरीवाल यांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी … Continue reading लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न, भाजपला किंमत मोजावी लागणार; केजरीवालांच्या अटकेवर पवारांची प्रतिक्रिया