महागाईचा भस्मासूर वाढतच चालला असून पेट्रोल-डिझेल, सीएनजीनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तेल आणि विपणन कंपन्यांनी घरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण पडला असून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार … Continue reading “टप्प्याटप्प्याने धक्का द्यायचा हे पंतप्रधानांचे धोरण, याची राजकीय किंमत…”, LPG च्या दरवाढीवरून शरद पवारांनी सुनावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed