Sharad Pawar : 10 वर्षांत तुम्ही काय केलं ते आधी सांगा? शेतकरी आत्महत्यांवरून पवारांनी काढली अमित शहांची खरडपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ म्हणजेच जाहीरनामा आज पुण्यात पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी मोठी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवरून टीका करणाऱ्या अमित शहांचा शरद पवार यांनी समाचार घेतला. शरद पवार यांनी अमित शहांना कडक शब्दांत सुनावले. अमरावतीत अमित … Continue reading Sharad Pawar : 10 वर्षांत तुम्ही काय केलं ते आधी सांगा? शेतकरी आत्महत्यांवरून पवारांनी काढली अमित शहांची खरडपट्टी