संजय राऊत-देवेंद्र फडणवीस भेटीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात याच आठवड्यात भेट झाली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, राऊत यांनी सामनासाठी माझी पहिली मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र … Continue reading संजय राऊत-देवेंद्र फडणवीस भेटीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया