शरद पवारांची पाठ फिरताच राष्ट्रवादीत दोन गटात वाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा संपताच पक्षाच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला, तर जगताप समर्थकाकडून कळमकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहचले असून, पोलिसांसमोर एकत्रित बोलणे सुरु आहे. पवार यांच्या उपस्थित नंदनवन लॉन्स … Continue reading शरद पवारांची पाठ फिरताच राष्ट्रवादीत दोन गटात वाद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed