शरद पवारांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार- चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.