दहीहंडीच्या दिवशी रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला शिवीगाळ व कर्मचाऱ्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचा पालघर शहरप्रमुख राहुल घरत आज अखेर पोलिसांना शरण आला. त्याला लगेच अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डोंबिवली पॅटर्नप्रमाणे डॉक्टरांना शिवीगाळ व रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरीही हे आरोपी अजून … Continue reading डॉक्टरला शिवीगाळ; हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यावर हल्ला, शिंदे गटाचा पालघर शहरप्रमुख राहुल घरत पोलिसांना शरण, 17 जणांविरुद्ध गुन्हा उर्वरित आरोपींवर कारवाई कधी?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed