पाथरीतील साई जन्मस्थळास सर्वपक्षीय आमदारांची भेट

पाथरीतील साई जन्मस्थळाविषयी वाद निर्माण झाल्यानंतर रविवारी परभणीतील सर्वपक्षीय आमदारांनी पाथरी येथे जाऊन साईजन्मस्थळाचे दर्शन घेतले. साई मंदिर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी व इतर विश्वस्थांशी सकारात्मक चर्चा केली. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, शिर्डीकरांनी वस्तुस्थिती स्वीकारावी! – खासदार जाधव यांचे आवाहन उद्या 20 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिर्डी व पाथरी येथील शिष्टमंडळाची संयुक्त बैठक … Continue reading पाथरीतील साई जन्मस्थळास सर्वपक्षीय आमदारांची भेट