शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा कोणत्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार…

राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार. त्यामुळे दिवाळीपूर्वीच विजयाचे फटाके वाजणार आहे. विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर… मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पारंपारिक दसरा मेळाव्यातून शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फोडला. विधानसभा … Continue reading शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा कोणत्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार…