आदित्य ठाकरे नाशकात, ओल्या दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी
अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. शिवसेना त्यांच्या मदतीसाठी धावली असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. युवासेनाप्रमुख आ. @AUThackeray … Continue reading आदित्य ठाकरे नाशकात, ओल्या दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed