दिलेला शब्द 100 टक्के पाळणे हीच ठाकरे परिवाराची ओळख- अरविंद सावंत

दिलेला शब्द 100 टक्के पाळतात अशी ठाकरे परिवाराची ओळख आहे. त्यामुळे ठाकरे परिवाराला खोटं पाडण्यात येणं हे खपवून घेतलं जाणार नाही. विधानसभा निवडणुकांनंतर भाजपकडून विश्वासार्हतेला तडा दिला आहे.