आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, शिर्डीकरांनी वस्तुस्थिती स्वीकारावी! – खासदार जाधव यांचे आवाहन
साईबाबा हे जगाचे राष्ट्रसंत आहेत. त्यांचे जन्मस्थळ पाथरीचे असल्याचे भक्कम पुरावे असतानादेखील पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेते सातत्याने राजकारण करत आहेत. विनाकारण जन्मस्थळाचा वाद निर्माण करून पाथरीच्या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केला. संत साईबाबा यांची कर्मभूमी शिर्डी असली तरी जन्मभूमी ही पाथरीच आहे, हे जगाला मान्यच करावे लागेल … Continue reading आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, शिर्डीकरांनी वस्तुस्थिती स्वीकारावी! – खासदार जाधव यांचे आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed