शून्यातून विश्व निर्माण करणारे मनोहर जोशी लढवय्ये, कडवट शिवसैनिक होते! – संजय राऊत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, शिवसेनेसाठी लढणारे एक आदर्श व्यक्तिमत्व गमावल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी … Continue reading शून्यातून विश्व निर्माण करणारे मनोहर जोशी लढवय्ये, कडवट शिवसैनिक होते! – संजय राऊत