आज अस्सल शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन! उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

हिंदुत्व आणि मराठी माणसांसाठी अखंड युद्ध छेडणाऱया लढवय्या अस्सल शिवसेनेचा उद्या साठावा वर्धापन दिन आहे. शीव येथील षण्मुखानंद सभागृहात यानिमित्त दणदणीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. सहा खासदारांनी पक्षाचा व्हीप नाकारून गद्दारी केल्याची घटना ताजी असताना उद्धव ठाकरेंचा आसुड कसा कडाडतो याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. यावेळी ‘दंगल’ … Continue reading आज अस्सल शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन! उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष