शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठवाडाव्यापी ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. ‘नको अटी – नको शर्ती, आम्हाला पाहिजे-कर्जमुक्ती’ या घोषवाक्याखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये ही रॅली क्रांतीचौक येथून काढण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली निघालेली … Continue reading शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची ‘बळीराजा गर्जना,ट्रॅक्टर रॅली’; विभागीय आयुक्तालयावर धडकली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed