साडेचार हजार महिलांना मिळाले रोजगाराचे साधन; शिलाई मशीन, घरघंटी, मसाले कांडप यंत्रांचे वितरण
मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लॉटरी पद्धतीने लाभार्थी महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप मशीन वाटप करण्यात येते. दिंडोशी विधानसभेतील 9 प्रभागांमधील साडेचार हजार महिलांना अशा रोजगार उपयुक्त साधनांचे वितरण शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला गती मिळाली आहे. सुनील प्रभू महापौर असताना सर्वप्रथम … Continue reading साडेचार हजार महिलांना मिळाले रोजगाराचे साधन; शिलाई मशीन, घरघंटी, मसाले कांडप यंत्रांचे वितरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed