गद्दार खासदारांच्या विलीनीकरणाला शिवसेनेचे सुप्रीम कोर्टात आव्हान, रिट याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालय तयार

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या सहा गद्दार खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी देण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी बेकायदेशीर मंजुरी दिली आहे. त्यांच्या निर्णयामुळे गद्दारांना जनमताचा अवमान करण्याची संधी मिळत आहे. ही व्यवस्था लोकशाहीविरोधी असून थेट घटनात्मक रचनेलाच बाधा आणत असल्याचा दावा शिवसेनेने रिट याचिकेत केला आहे. … Continue reading गद्दार खासदारांच्या विलीनीकरणाला शिवसेनेचे सुप्रीम कोर्टात आव्हान, रिट याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालय तयार