गुलामांना मागण्याचा हक्क नसतो, त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात; संजय राऊत यांचा आसूड

Sanjay Raut News : भाजपने राज्यातील 24 उमेदवार जाहीर केले तरी अद्याप मिंधे गट व अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या दोन्ही गटांवर जोरदार आसूड ओढले. ”गुलामांना, आश्रितांना मागण्याचा हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात’, असा जबरदस्त घणाघात संजय राऊत यांनी … Continue reading गुलामांना मागण्याचा हक्क नसतो, त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात; संजय राऊत यांचा आसूड