कणकवलीत उद्धव ठाकरेंची ऐतिहासिक सभा, वाचा भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सतिश सावंत आणि कुडाळ मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे ऐतिहासिक प्रचार सभेत जनतेला मार्गदर्शन केले. वाचा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे – जे उपरे येऊन आपल्या मच्छिमार लोकांच्या पोटावर पाय देत आहेत. जे तुमच्या मुळावर येत आहेत त्यांना हद्दपार केल्याशिवाय … Continue reading कणकवलीत उद्धव ठाकरेंची ऐतिहासिक सभा, वाचा भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed