कुणाचा पोपट मेलाय ते जनताच दाखवेल, संजय राऊत यांची घणाघाती टीका
भाजपच्या कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोपट मेलाय. आता कुणाचा पोपट उडतोय ते त्यांना कळेलच. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत जे दिसलं ती एक झलक आहे. 14 महानगर पालिकांच्या निवडणुका ताबडतोब घ्या, मग कुणाचा पोपट मेलाय, ते जनताच दाखवेल अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. माध्यम … Continue reading कुणाचा पोपट मेलाय ते जनताच दाखवेल, संजय राऊत यांची घणाघाती टीका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed