खोके सरकार महाराष्ट्रासाठी पनवती, शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंनी मिंधे सरकारवर डागली तोफ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज बुलढाण्यात धडाडली. चिखली इथे झालेल्या शेतकऱ्यांच्या अतिविराट मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवरून मिंधे सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, ओला दुष्काळ, राज्याबाहेर जाणारे उद्योग आणि छत्रपतींचा वारंवार होणार अपमान या मुद्द्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. खोके सरकार … Continue reading खोके सरकार महाराष्ट्रासाठी पनवती, शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंनी मिंधे सरकारवर डागली तोफ