Shubman Gill – टीम इंडियाला मोठा धक्का, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण

आयसीसी वन डे वर्ल्डकपला गुरुवारी 5 ऑक्टोबरपासून मोठ्या झोकात सुरूवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघात सलामीचा सामना रंगला. हा सामना न्यूझीलंडने 9 गडी राखून वर्ल्डकपच्या अभियानाचा श्रीगणेशा केला. आज पाकिस्तान आणि नेदरलँड संघात सामना होणार आहे, तर यजमान हिंदुस्थानचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र या … Continue reading Shubman Gill – टीम इंडियाला मोठा धक्का, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण