राम मंदिरातून 60 किलो चांदीसह मौल्यवान हार, पादुका चोरीला

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातून 60 किलो चांदी, मौल्यवान हार आणि चरण पादुका चोरीला गेल्यावरून एसआयटीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. रामलल्लाच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यादरम्यान या विटा मंदिराला दान करण्यात आल्या होत्या आणि त्या मंदिराच्या पायाभरणीत वापरल्या जाणार होत्या. याप्रकरणी सध्या विशेष तपास पथक सखोल तपास करत आहे. गेल्या सहा दिवसांपासून ‘एसआयटी’चे पथक या चांदीच्या विटांच्या कागदपत्रांची … Continue reading राम मंदिरातून 60 किलो चांदीसह मौल्यवान हार, पादुका चोरीला