“रोहित शर्मा मोठी खेळी खेळणार असे वाटत होते, पण…”, निवृत्तीच्या चर्चा अन् फलंदाजी प्रक्षिक्षकांचे सूचक विधान

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबतच इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात हिंदुस्थानचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 26 धावांवर बाद झाल्याने त्याच्या फॉर्मवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच तो लॉर्ड्सवर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उतरेल अशीही चर्चा … Continue reading “रोहित शर्मा मोठी खेळी खेळणार असे वाटत होते, पण…”, निवृत्तीच्या चर्चा अन् फलंदाजी प्रक्षिक्षकांचे सूचक विधान