फतव्याबाबत पुरावे दिल्यास पाच लाखांचे बक्षीस देणार! सोलापुरातील भाजप उमेदवार राम सातपुते यांना मुस्लिम तरुणाचे आव्हान

सोलापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मुस्लिम समाजावर टीका करीत मशिदीतून फतवा काढण्यात येत असल्याचा आरोप केला होता. याबाबत पुरावे सादर केल्यास त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. याप्रकरणी राम सातपुतेंविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱयांकडे दोन तक्रारी देण्यात आल्या आहेत. या तक्रारींमुळे भाजपचे राम सातपुते आगपाखड करीत असल्याचे चित्र आहे. सोलापूर लोकसभा … Continue reading फतव्याबाबत पुरावे दिल्यास पाच लाखांचे बक्षीस देणार! सोलापुरातील भाजप उमेदवार राम सातपुते यांना मुस्लिम तरुणाचे आव्हान