FIFA World Cup 2026 – मेस्सीचं स्वप्न भंगल, अर्जेंटिनावर मात करत स्पेन दुसऱ्यांदा ठरला जगज्जेता

फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेन व अर्जेंटिनामध्ये थरारक लढत पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत अटितटीच्या ठरलेल्या या सामन्यात स्पेनने मेस्सीच्या अर्जेंटीनाचा 1-0 ने पराभव करत विजय मिळवला. एक्स्ट्रा टाईममध्ये स्पेनचा स्टार विंगर फेरान टॉरेसने ऐतिहासिक गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तब्बल 16 वर्षानंतर स्पेनने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले आहे. अतिरिक्त वेळेत फेरान … Continue reading FIFA World Cup 2026 – मेस्सीचं स्वप्न भंगल, अर्जेंटिनावर मात करत स्पेन दुसऱ्यांदा ठरला जगज्जेता