तुमचे रटाळ भाषण बंद करा…; भाजप बुथप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक

भाजपच्या बुथप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी वर्षाभरात दोनदा पक्ष बदलणार्‍या भास्करराव पाटील खतगावकर यांना तुमचे रटाळ भाषण बंद करा, असे सुनावले. त्यामुळे या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता. शनिवारी सायंकाळी भाजपचे लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव येथे बुथप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी खासदार भास्करराव … Continue reading तुमचे रटाळ भाषण बंद करा…; भाजप बुथप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक