डोनाल्ड ट्रम्प यांची नाकेबंदी मोडीत; धमक्या धुडकावत एका चिनी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली

इराणसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझमध्ये अमेरिकेने नाकेबंदी केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांची ही नाकेबंदी चीनने मोडीत काढली आहे. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला होता. त्यानंतर आता चीनने अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालता एका जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. त्यामुळे आता तणाव वाढण्याची शक्यता … Continue reading डोनाल्ड ट्रम्प यांची नाकेबंदी मोडीत; धमक्या धुडकावत एका चिनी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली