शिवाली, हे खरंय S S S सुभाषचंद्रांच्या 22 हजार कोटींच्या कर्जाची साडेसहा कोटींमध्ये सेटलमेंट!

‘झी’ टीव्हीचे संस्थापक व राज्यसभेचे माजी खासदार सुभाष चंद्रा यांच्यावरील 22 हजार कोटींचे कर्ज अवघ्या साडेसहा कोटींमध्ये मिटवले जाणार आहे. कंपनी लवादाने (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) यासंदर्भातील परतफेड प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्जदारांना सुमारे 99.97 टक्के रकमेचे नुकसान सहन करावे लागणार आहे. लवादाच्या या निर्णयामुळे कॉर्पोरेट व वित्तीय क्षेत्र ढवळून निघाले असून ‘शिवाली हे … Continue reading शिवाली, हे खरंय S S S सुभाषचंद्रांच्या 22 हजार कोटींच्या कर्जाची साडेसहा कोटींमध्ये सेटलमेंट!