नारायणचा नकार; टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही

आयपीएल गाजवत असलेला सुनील नारायण आगामी टी-20 वर्ल्ड कपही गाजवू शकतो, असा साऱयांना विश्वास होता. त्यामुळे गेल्या वर्षी वेस्ट इंडीज संघातून निवृत्त झालेल्या सुनील नारायणने आपली निवृत्ती मागे घेत मायदेशात होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे, अशी सर्वांचीच इच्छा होती, पण नारायणने आपला स्पष्ट शब्दांत नकार कळवला आहे. त्यामुळे त्याचा झंझावात फक्त आयपीएल आणि जगातील … Continue reading नारायणचा नकार; टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही